करणशी काडीमोड घेतल्यानंतर झाली बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:01 IST2016-09-08T10:17:36+5:302016-10-17T11:01:49+5:30
जेनिफर विंगेट आणि करणसिंह ग्रोव्हर यांच्यात ब्रेकअप झालं आणि करण बिपाशासह रेशीमगाठीत अडकला. मात्र जेनिफरच्या आयुष्यात करणने एक्झिट घेतल्यांनंतर ...

करणशी काडीमोड घेतल्यानंतर झाली बोल्ड
ज निफर विंगेट आणि करणसिंह ग्रोव्हर यांच्यात ब्रेकअप झालं आणि करण बिपाशासह रेशीमगाठीत अडकला. मात्र जेनिफरच्या आयुष्यात करणने एक्झिट घेतल्यांनंतर कोणताही फरक पडला नसल्याचे वाटतंय. नेहमी पारंपारिक वेषात दिसणारी जेनिफर सध्या बोल्ड अंदाजात सगळीकडे हजेरी लावताना दिसतेय. 'सरस्वती चंद्र' या मालिकेतून जेनिफरला खरी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर करणबरोबर विवाहबंधनात अडकल्यामुळे चर्चेत आली. आणि आता ती तिच्या बोल्ड अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतेय.