त्रिधाची बॉलिवुडवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 15:16 IST2016-04-29T09:44:12+5:302016-04-29T15:16:43+5:30
स्टार प्लस वाहिनीवरील दहलीज या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी लवकरच चित्रपटात झळकणार आहे. याविषयी त्रिधा म्हणाली, ...
त्रिधाची बॉलिवुडवारी
स टार प्लस वाहिनीवरील दहलीज या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी लवकरच चित्रपटात झळकणार आहे. याविषयी त्रिधा म्हणाली, मी बंगाली आणि काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. बॉलिवुडमध्ये काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती.
माझा पहिला चित्रपट अभिनेता करण वाहीसोबत असून या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झालेले आहे. त्रिधाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरली नसली तरी या वर्षाच्या अखेरीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे.