‘बिग बॉस’ने केली प्रेक्षकांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:11 IST2016-01-16T01:14:00+5:302016-02-06T10:11:58+5:30
सध्या 'बिग बॉस ९' मुळे प्रेक्षक काही खुश नाहीत. मंदानाने अमनला विचारले की, त्याला आयुष्यात जास्त वाईट कशाचे वाटते? ...

‘बिग बॉस’ने केली प्रेक्षकांची नाराजी
स ्या 'बिग बॉस ९' मुळे प्रेक्षक काही खुश नाहीत. मंदानाने अमनला विचारले की, त्याला आयुष्यात जास्त वाईट कशाचे वाटते? तेव्हा तो भावुक झाला. आणि म्हणाला,' सुरूवातीच्या काळात मला मार्गदर्शनाची गरज होती पण मी सर्व माझ्या बळावर केले. मला कुठलाच गाईडन्स मिळाला नाही.

