बिग बॉस Ex-कंटेस्टंट मंदना करिमीने शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर माजली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 10:38 IST2020-05-29T10:28:43+5:302020-05-29T10:38:28+5:30

बिग बॉसमध्ये येताच मंदना करीमीला तुफान पब्लिसिटी मिळाली

Bigg-boss 9 contestant mandana karimi shares topless photo on social media gda | बिग बॉस Ex-कंटेस्टंट मंदना करिमीने शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर माजली खळबळ

बिग बॉस Ex-कंटेस्टंट मंदना करिमीने शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर माजली खळबळ

मंदना करिमी 'बिग बॉसच्या 9' व्या सिझनमध्ये झळकली होती. बिग बॉसमध्ये येताच मंदना करीमीला तुफान पब्लिसिटी मिळाली मंदनाने नेहमीच हॉट फोटोशूट करत असते. मंदनाने तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत असते. 

बिग बॉसमध्ये जास्त पब्लिसिटी मिळून सुद्धा शो संपल्यानंतर मंदनाचे फिल्मी करिअरची गाडी सुस्साट पळालीच नाही.त्यामुळे तिने सा-यांचे लक्ष वेधण्यासाठी बोल्ड फोटो काढण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे नेहमी मंदना तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. फोटोंमुळे ती नेटीझन्सचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. काही महिन्यांपूर्वी  तिने सोशल मीडियावर बाथरुम मधला फोटो शेअर केला होता. 

‘क्या कुल है हम 3’ सिनेमामधून मंदनाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. तसेच तिला बॉलीवूडमध्ये पाहिजे तशा खास संधीही मिळाल्या नाहीत. तुर्तास तिचे बोल्ड फोटो आणि व्हीडीओ पाहून सोशल मीडियावर पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा अशाच कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Bigg-boss 9 contestant mandana karimi shares topless photo on social media gda