प्रार्थनाची बडोदा ट्रीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 09:52 IST2016-04-09T16:48:05+5:302016-04-09T09:52:34+5:30
लग्न सोहळे असो या कोणतेही ट्रीप असो किवा कोणताही आनंदाचा उत्सव असो याक्षणी क्लिक झालेल्या आठवणी स्मरणात राहावे यासाठी ...

प्रार्थनाची बडोदा ट्रीप
ल ्न सोहळे असो या कोणतेही ट्रीप असो किवा कोणताही आनंदाचा उत्सव असो याक्षणी क्लिक झालेल्या आठवणी स्मरणात राहावे यासाठी आपण फोटोच्या माध्यमातून या आठवणी कैद करतो. व हा हॅपी मुमेंन्ट सोशलमिडीयाच्या माध्यमातून शेअर करतो. अशाच काही बडोदा ट्रीपच्या आठवणी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने शेअर केल्या आहेत. मितवा, कॉफी आणि बरचं काही, मि.अॅण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटातून प्रार्थनाने तरूणांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. अशी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सध्या बडोदयाची ट्रीपचा आनंद आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लुटताना दिसत आहे. तसेच तिने बडोदा कॉलिंग म्हणत निसर्गाचा आनंद लुटत, मज्जा-मस्ती करत बडोदा पोहोचत रोड ट्रीप म्हणत फुल एन्जॉय व धमाल मूडमध्ये दिसत आहे.
![]()