'मजाक मजाक में' मध्ये अतुल परचुरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:07 IST2016-07-12T07:37:45+5:302016-07-12T13:07:45+5:30
लवकरच कॅामेडीचा मेळा छोट्या पडद्यावर भरणार आहे. विशेष म्हणजे यांत आता अतुर परचुरे आणि भारत गणेपुरे ही स्टँडअप कॅामेडी ...
.jpg)
'मजाक मजाक में' मध्ये अतुल परचुरे
ल करच कॅामेडीचा मेळा छोट्या पडद्यावर भरणार आहे. विशेष म्हणजे यांत आता अतुर परचुरे आणि भारत गणेपुरे ही स्टँडअप कॅामेडी करतांना दिसणार आहेत. महाराष्ट्र टीकडून अतुल -भारत प्रतिनिधीत्त्व करतील. जवळपास पाच राज्याचे कलाकारांचा सहभाग असणा-या शो मध्ये शोएब अख्तर आणि हरभजन सिंग जजच्या भूमिकेत असणार आहेत. याआधीही अतुल परचुरेला आपण 'कॅामेडी नाईटस विथ कपिल' या शोमध्ये कॅामेडी करतांना पाहिलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्टँड-अप कॅामेडीच्या माध्यमातून अतुलची कॅामेडी फटकेबाजी ऐकायला मिळणार आहे.