आर्या करणार लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 03:08 IST2016-02-20T10:08:48+5:302016-02-20T03:08:48+5:30
झी टीव्हीवरील ‘रावण’ मालिकेतील आर्या बब्बर त्याची गर्लफ्रेंड जास्मिन पुरी सोबत लग्न करणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी ते दोघे ...

आर्या करणार लग्न
झ टीव्हीवरील ‘रावण’ मालिकेतील आर्या बब्बर त्याची गर्लफ्रेंड जास्मिन पुरी सोबत लग्न करणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी ते दोघे विवाहबद्ध होतील. ते एकमेकांना अगोदरपासूनच ओळखत होते. हनीमुनचे काहीही प्लॅनिंग अद्याप झाले नसून आर्याने जवळच्या मित्रांसोबत बॅचलर पार्टीचे आयोजन केले आहे.