अॅना मिस करणार.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 00:44 IST2016-02-19T07:44:17+5:302016-02-19T00:44:17+5:30
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अॅना म्हणजेच पूजा ठोंबरे हिच्या अभिनयाचे कौतुक सगळीकडेच ऐकायला मिळत आहे. या मालिकेत तिच्या उलटसुलट प्रश्न विचारून इतर कलाकारांना गोंधळात टाकणाºया अॅना ही तरूणाचींच नाही तर लहान मुलांची देखील फेव्हरेट झाली आहे

अॅना मिस करणार.
द ल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अॅना म्हणजेच पूजा ठोंबरे हिच्या अभिनयाचे कौतुक सगळीकडेच ऐकायला मिळत आहे. या मालिकेत तिच्या उलटसुलट प्रश्न विचारून इतर कलाकारांना गोंधळात टाकणाºया अॅना ही तरूणाचींच नाही तर लहान मुलांची देखील फेव्हरेट झाली आहे. पण, आता, ही मालिका संपत असल्यामुळे लहान मुले तसेच तरूणाईदेखील नव्हर्स झाली आहे. पण त्याचबरोबर अॅना देखील निराश झाली आहे. कारण या मालिकेनंतर ती दिग्दर्शक विनोद लवेकर यांना खूप मिस करणार आहे. इन्स्टाग्रॉमवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूजा म्हणते, मी विनोद सरांना मालिकेनंतर खूप मिस करेन. कारण एखादया बाळाला जसं मोठे करतात ना, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मोठे केले आहे.