अंकिता पडलीय स्वतःच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 14:56 IST2016-05-24T09:26:35+5:302016-05-24T14:56:35+5:30

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपूतने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या अनेक वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला. पण या ब्रेकअपनंतर अंकिताने झालेल्या ...

Ankita has fallen in love with herself | अंकिता पडलीय स्वतःच्या प्रेमात

अंकिता पडलीय स्वतःच्या प्रेमात

किता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपूतने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या अनेक वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला. पण या ब्रेकअपनंतर अंकिताने झालेल्या सगळ्या गोष्टी विसरून भविष्यातचा विचार करण्याचे ठरवले आहे. ती सध्या स्वतःच्याच प्रेमात असल्याचे दिसून येत आहे. तिने तिच्या लूकमध्येही बदल केलेला आहे. तिने तिचे हे सगळे फोटो सोशल नेटवर्किंगलाही अपलोड केलेले आहेत. 

Web Title: Ankita has fallen in love with herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.