'बालिका वधू'मधील भूमिकेमुळे नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:29 IST2016-06-11T11:59:26+5:302016-06-11T17:29:26+5:30

अनेक हिट मालिका दिल्यानंतर अविनाश सचदेव 'बालिका वधू'मध्ये काम करतोय. मात्र त्याच्या भूमिकेला इंतक महत्त्व दिलं जात नसून इतरांच्याच ...

Angry due to the role of 'Balika Vadhu' | 'बालिका वधू'मधील भूमिकेमुळे नाराज

'बालिका वधू'मधील भूमिकेमुळे नाराज

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अनेक हिट मालिका दिल्यानंतर अविनाश सचदेव 'बालिका वधू'मध्ये काम करतोय. मात्र त्याच्या भूमिकेला इंतक महत्त्व दिलं जात नसून इतरांच्याच भूमिकांना जास्त महत्त्व दिलं जातंय त्यामुळे सध्या अविनाश नाराज आहे. जेव्हा मालिकेच्या ऑफर आली तेव्हा इतर मालिकांप्रमाणेच ही भूमिका असल्याचा त्याचा समज होता. मात्र त्याचा हा गैरसमज होता याची प्रचिती अविनाशला होत असावी. सध्या अविनाशची नाराजी बघून चॅनल अविनाशच्या भूमिकेला कसं फुलवता येईल आणि इतरांप्रमाणे तोही प्रकाशझोतात येईल यांवर विचार करतंय. 

Web Title: Angry due to the role of 'Balika Vadhu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.