....आणि हरभजन रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 17:14 IST2016-08-11T11:44:13+5:302016-08-11T17:14:13+5:30

हरभजन सिंगची पत्नी अभिनेत्री गीता बसराने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. हरभजनच्या मुलीचा जन्म लंडन येथे झाला. ...

.... and Honey wept | ....आणि हरभजन रडला

....आणि हरभजन रडला

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">हरभजन सिंगची पत्नी अभिनेत्री गीता बसराने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. हरभजनच्या मुलीचा जन्म लंडन येथे झाला. हरभजनही काही दिवस त्याच्या पत्नीसमवेत लंडनलाच होता. पण मझाक मझाक या कार्यक्रमात तो परीक्षकाची भूमिका साकारत असल्याने त्याला मुंबईला परतावे लागले. हरभजन सांगतो, "वडील होण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे सध्या मी प्रचंड खूश आहे. पण माझ्या मुलीला लंडनला सोडून भारतात येताना मला खूप वाईट वाटले. माझ्या बायकोचा आणि माझ्या छोट्या परीचा निरोप घेताना माझ्या डोळ्यात कधी पाणी आले हे मलाच कळले नाही."  

Web Title: .... and Honey wept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.