ऍली आणि कृष्णाचं गुंटर-गू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 12:19 IST2016-07-28T06:49:26+5:302016-07-28T12:19:26+5:30
‘ये है मोहब्बते’ फेम रोमी म्हणजेच अभिनेता ऍली गोनी आणि याच मालिकेतील आलिया म्हणजेच अभिनेत्री कृष्णा मुखर्जी एकमेकांना डेट करत ...

ऍली आणि कृष्णाचं गुंटर-गू...
tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">‘ये है मोहब्बते’ फेम रोमी म्हणजेच अभिनेता ऍली गोनी आणि याच मालिकेतील आलिया म्हणजेच अभिनेत्री कृष्णा मुखर्जी एकमेकांना डेट करत असल्याच्या खुमासदार चर्चा रंगल्यात. शूटिंग नसताना दोघंही बराच काळ एकत्र घालवत असल्याचं बोललं जातंय. कृष्णानं मात्र या निव्वळ अफवा असून ऍली आपला चांगला मित्र असल्याचं म्हटलंय. मात्र गेल्या काही दिवसांत कृष्णा आणि ऍलीचे एकत्र असलेले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरुन या दोघांत मैत्रीपेक्षा बरंच काही असल्याचं सांगितलं जातंय. ऍलीचं याआधी बिग बॉस-8ची स्पर्धक नताशा स्टॅनकोविक हिच्याशी अफेअर होतं.. मात्र वर्षभरापेक्षा जास्त काळ त्यांचं नातं काही टिकलं नाही.आता कृष्णासह असलेल्या अफेअरच्या चर्चांमुळं ऍली पुन्हा एकदा चर्चेत आलाय..