ऐश्वर्याची शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:40 IST2016-01-16T01:12:27+5:302016-02-07T13:40:52+5:30

ऐश्वर्या सखुजा ही सध्या अर्जेंटीनामध्ये शॉपिंग करण्याच्या मुडमध्ये आहे. तिला शॉपिंग करण्याची खूप आवड आहे. ती आगामी खतरों के ...

Aishwarya's shopping | ऐश्वर्याची शॉपिंग

ऐश्वर्याची शॉपिंग

्वर्या सखुजा ही सध्या अर्जेंटीनामध्ये शॉपिंग करण्याच्या मुडमध्ये आहे. तिला शॉपिंग करण्याची खूप आवड आहे. ती आगामी खतरों के खिलाडी - कभी किडा कभी पिदा या कलर्स वाहिनीवरील रिअँलिटी शोमध्ये दिसेल. त्यांना एक दिवसाचा ऑफ मिळाला. त्यावेळी तिने शॉपिंग करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Aishwarya's shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.