पुन्हा एकदा चेतन हंसराज विरोधी भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:01 IST2016-10-15T18:01:46+5:302016-10-15T18:01:46+5:30
अभिनेता चेतन हंसराज पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. 'चंद्र - नंदिनी' या मालिकेत तो पर्वतक मलयकेतूची भूमिका ...

पुन्हा एकदा चेतन हंसराज विरोधी भूमिकेत
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">अभिनेता चेतन हंसराज पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. 'चंद्र - नंदिनी' या मालिकेत तो पर्वतक मलयकेतूची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे तिस-यांदा चेतन हंसराज रजत टोकसच्या विरोधात भूमिका करतो आहे.‘चंद्र -नंदिनी’ मालिकेत ही भूमिका साकारण्यासाठी आपण खूप उत्सूक असून, ही भूमिकाही खूप गुंतागुंतीची आणि मनाला समाधान मिळवून देणारी आहे. रजत टोकसबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळाल्याचाही आनंद असल्याचे चेतन हंसराजने म्हटले आहे.