आदिनाथ उर्मिलाची अॅडव्हेंचर ट्रीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 03:25 IST2016-03-05T10:24:10+5:302016-03-05T03:25:30+5:30
अॅडव्हेंचरस गोष्टी करायला कोणाला आवडत नाहीत. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वत:ला चॅलेंज द्यायच अन फिअरलेसली अॅडव्हेंचर करायच यात वेगळीच गंमत आहे. सध्या
.jpg)
आदिनाथ उर्मिलाची अॅडव्हेंचर ट्रीप
हायड्रोअटॅक वन क्रेझी राईड इन द शार्क असे उर्मिला म्हणत आहे. एवढेच नाही तर त्यांनी फोटो देखील अपलोड केले आहेत. पाण्यात जाऊन अंडरवॉटर स्कुबा डायव्हींगची मजा सुद्धा या दोघांनी लुटली आहे. पाण्यातील स्वत:चे फोटो कॅप्चर करण्यासाठी त्यांनी अंडरवॉटर फोटोग्राफी अन व्हीडीओ शुट केले आहे. उर्मिला सांगतेय कि, हा आमच्यासाठी लाईफटाईम एक्सपिरियन्स आहे. कधी आपण काही गोष्टी एक्सपेक्ट करीत नसलो तरी आपल्याला त्याचा अनुभव येतो. दोधांच्याही या अॅडव्हेंचरस ट्रीपला सीएनएक्स टीमच्या शुभेच्छा.
{{{{twitter_video_id####
}}}}Here is the #video of the #GreatBarrierReef#underwaterphotographypic.twitter.com/bm1PNTER7b— Urmila Kothare (@UrmilaKothare) March 5, 2016