उर्वशी करतेय गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय, पाहा तिचे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 19:14 IST2019-12-09T19:14:47+5:302019-12-09T19:14:51+5:30

सध्या उर्वशी गोव्यामध्ये मैत्रिणींसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय.

Actor urvashi dholakia bikini look bold pictures share on instagram | उर्वशी करतेय गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय, पाहा तिचे हॉट फोटो

उर्वशी करतेय गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय, पाहा तिचे हॉट फोटो

टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावरून फॅन्सशी संवाद साधते. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे. सध्या उर्वशी गोव्यामध्ये मैत्रिणींसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. तिने गोव्यातील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.  


उर्वशीने हे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. फोटोंमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत असल्याच्या प्रतिक्रीया तिचे चाहते देताना दिसतायेत. हॉट फोटोंमुळे सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा बोलबाला पाहायला मिळतोय. 


उर्वशी 'नच बलिये 9' सीझनमध्ये दिसली होती. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील 'कोमालिका' या व्यक्तिरेखेमुळे उर्वषी ढोलकिया नावारूपाला आली. याच भूमिकेने उर्वशीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती.

ती त्यानंतर अनेक मालिकांमध्ये झळकली. 'बिग बॉस' या शोचे तर तिने विजेतेपद मिळवले होते.  उर्वशीने घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: Actor urvashi dholakia bikini look bold pictures share on instagram