Filmy Stories
दाक्षिणात्य सिनेमा :"असा धडा मिळाला की जो..." घटस्फोटाच्या चर्चांमध्ये सुपरस्टार अभिनेत्रीची गूढ पोस्ट
अभिनेत्रीवर मैत्रिणीच्या नवऱ्याला हिसकावून घेतल्याचा आरोप झाला होता. आता घटस्फोट घेण्याची वेळ? ...


दाक्षिणात्य सिनेमा :Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
'स्वत:ला देव समजतोस का?' अल्लू अर्जुनला नेटकऱ्यांचा सवाल ...

दाक्षिणात्य सिनेमा :थिएटरमध्ये फ्लॉप झाला, पण ओटीटीवर घालतोय धुमाकूळ, तुम्ही पाहिलात का?
ओटीटीवर रिलीज होताच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ...

दाक्षिणात्य सिनेमा :चित्रपट चालला नाही म्हणून सोडलेला देश! 'त्या' संधीने बदललं आयुष्य; आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
अभिनय सोडून परदेशात झालेला स्थायिक! आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता, कोण आहे तो? ...

दाक्षिणात्य सिनेमा :मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
धनुषची लव्हलाईफ, 'या' अभिनेत्रींच्याही प्रेमात होता अभिनेता? ...

दाक्षिणात्य सिनेमा :विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
विराट कोहलीचं आवडतं गाणं कोणतं? ...

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिका मंदानाने १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? फोटो व्हायरल
रश्मिका मंदानाचे ८ वर्षांपूर्वीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सुपरस्टारसोबत साखरपुडा करुनही रश्मिकाचं लग्न का मोडलं? ...

दाक्षिणात्य सिनेमा :बॉक्स ऑफिस गाजवलं, 'महावतार नरसिंह' ओटीटीवर कधी येणार? निर्मात्यांनी दिलं अपडेट
'महावतार नरसिंह' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमांना मागे सोडलं आहे. ...

दाक्षिणात्य सिनेमा :'हे' दक्षिणात्य चित्रपट आणि वेबसीरिज चर्चेत, घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस!
या आठवड्यात अॅक्शन, थ्रिल आणि ड्रामाचा तडका! ...
