सई ‘मोस्ट पावरफूल’

By Admin | Updated: April 1, 2015 15:16 IST2015-03-30T22:41:40+5:302015-04-01T15:16:31+5:30

‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’ आणि आता ‘हंटर’मधील हॉट दिवा सई ताम्हणकर सध्या फॉर्मात आहे. सईला ‘फेमिना’कडून मोस्ट पावरफूल वूमनचा पुरस्कार

Sai 'Most Powerful' | सई ‘मोस्ट पावरफूल’

सई ‘मोस्ट पावरफूल’

‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’ आणि आता ‘हंटर’मधील हॉट दिवा सई ताम्हणकर सध्या फॉर्मात आहे. सईला ‘फेमिना’कडून मोस्ट पावरफूल वूमनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सईसोबत आणखी नऊ जणींना हा पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल स्वत: सईने टिष्ट्वट केले आहे. सईला हा पुरस्कार जाहीर झालाय खरा, मात्र ९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या ‘फेमिना’ पुरस्कार सोहळ्यात सई परीक्षकसुद्धा असल्याने या पुरस्काराच्या वेगळ्याच चर्चा रंगताहेत.

Web Title: Sai 'Most Powerful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.