टॉयलेट एक प्रेम कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:09 IST2017-06-14T07:06:33+5:302023-08-08T20:09:54+5:30
घरोघरी शौचालय असावे हाच संदेश ‘टॉयलेट एक प्रेम कथा’सिनेमातून देण्यात आला आहे. अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांची जोडी सिनेमात झळकणार आहे.
(2).jpg)
टॉयलेट एक प्रेम कथा
ग ल्या काही दिवसांपासून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर कसा असेल याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातच निर्माते एका पाठोपाठ एक चित्रपटाचे पोस्टर रिलीज करीत असल्याने ट्रेलरविषयी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ट्रेलर रिलीज करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच प्रेक्षकांनीही ट्रेलर पसंती दिली आहे.