लिपस्टिक अंडर माय बुरखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST2017-06-28T06:11:05+5:302023-08-08T19:16:16+5:30
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याने निर्माते आणि सेन्सॉरमध्ये वाद निर्माण झाला होता.
.jpg)
लिपस्टिक अंडर माय बुरखा
य चित्रपटाची कथा अशा चार महिलांची आहे, ज्या स्वातंत्र्य आयुष्य जगू इच्छितात.एक बुरखा घालणारी कॉलेज विद्यार्थिनी, एक तरुण ब्युटिशियन, एक तीन मुलांची आई आणि एक ५५ वर्षाची विधवा अशा या चार महिला असून, त्यांना स्वत:च्या अटी-शर्तींवर आयुष्य जगायचे असते. परंतु समाज त्यांना हा अधिकार देत नाही.या घडामोडींवर हा सिनेमा आधारित आहे.