प्लास्टिकबंदीवर पूनम पांडेचा 'भाबडा' प्रश्न, बघा केवढा विचार करतात मॅडम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 12:31 IST2018-06-26T12:30:13+5:302018-06-26T12:31:44+5:30

यावेळी ती तिने विचारलेल्या एका भाबड्या प्रश्नाने चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर तिने हा प्रश्न विचारला आहे. 

Poonam Pandey asks if condoms are included in plastic banned items | प्लास्टिकबंदीवर पूनम पांडेचा 'भाबडा' प्रश्न, बघा केवढा विचार करतात मॅडम!

प्लास्टिकबंदीवर पूनम पांडेचा 'भाबडा' प्रश्न, बघा केवढा विचार करतात मॅडम!

मुंबई : अभिनेत्री-मॉडल पूनम पांडे ही नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. पण यावेळी ती तिने विचारलेल्या एका भाबड्या प्रश्नाने चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर तिने हा प्रश्न विचारला आहे. 

पूनमने तिच्या एका ट्विटमध्ये विचारले आहे की, प्लास्टिक बंदी करण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत काय कॉन्डमही आहे?
पूनमच्या या ट्विटमुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली असून तिच्या या प्रश्नावर तिच्या चाहत्यांकडून वेगवेगळे रिप्लाय मिळत आहेत.


त्यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये तिने प्लास्टिक सर्जरी केलेल्यांनी बाहेर निघू नये असा गंमतीदार मेसेज शेअऱ केलाय. 




काही दिवसांपूर्वीच झालेल्या जागतिक योग दिनानिमित्त पूनम पांडेने एक टॉपलेस फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिच्या या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती.

Web Title: Poonam Pandey asks if condoms are included in plastic banned items