जान्हवी कपूरचा लाल साडीतील हॉट अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 16:39 IST2020-01-20T15:47:53+5:302020-01-20T16:39:18+5:30

जान्हवी कपूर
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर
जान्हवीने लाल व गुलाबी रंगाच्या साडीमधील तिचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
लाल व गुलाबी रंगाच्या या साडीमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे
जान्हवी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते.
जान्हवीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
जान्हवीचा या लूकचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे ग्लॉसी लिप्स
जान्हवीने 2018 मध्ये 'धडक' या रोमँटिक चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
या चित्रपटाद्वारे जान्हवीला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा सिने पुरस्कार मिळाला.
सध्या ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
जान्हवी सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते
२०२० मध्ये जान्हवी अनेक सिनेमांत झळकणार असल्याची चर्चा आहे