बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुला-मुलींचे हे खास फोटो तुम्ही पाहिले नसतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 15:53 IST2020-01-14T13:41:13+5:302020-01-14T15:53:03+5:30

सेलिब्रिटींनंतर शहराच्या चर्चेचा विषय म्हणजे या सेलिब्रिटींची मुलं. त्यांच्याबद्दल प्रत्येक तपशील म्हणजे ते बॉलीवूडमधील त्यांचे पदार्पण, ते ज्या पद्धतीने वेषभूषा करतात, पार्टीमध्ये उपस्थित असतात, ज्या लोकांसह ते हँगआउट करतात इत्यादी. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे मीडिया आणि प्रेक्षकांच लक्ष असते. खासकरुन फॅशन सेन्स
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान
नव्या नवेली नंदा - श्वेता बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात
त्रिशाला दत्त - संजय दत्त आणि रिचा शर्मा यांची मुलगी
अनन्या पांडे- चंकी पांडेची मुलगी 'स्टूडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर. तिने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे
सारा अली खान- सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी. सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने एकाच चित्रपटानंतर लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
इरा खान- आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी
नायसा- अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी
आलिया कश्यप - अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांची मुलगी
खुशी कपूर- बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी
जेमी- जॉनी लिव्हरची मुलगी
आराध्या बच्चन- अभिषेक आणि ऐश्वर्याबाचन यांची मुलगी
आराध्या बच्चन- अभिषेक आणि ऐश्वर्याबाचन यांची मुलगी
आलिया इब्राहीम- पूजा बेदीची मुलगी
रेनी- सुष्मिता सेन यांची मुलगी
अलाविया जाफरी- जावेद जाफरी यांची मुलगी