'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:27 IST2022-11-02T17:27:27+5:302022-11-02T17:27:27+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री शिवांगी जोशी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुक्समुळे चर्चेत असते. ती हॉट लूकमधील फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा शिवांगी जोशीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये शिवांगीने ब्लॅक कलरच्या नेटचा आउटफिट परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

खुल्या कुरळे केस आणि न्यूड मेकअपसह शिवांगीने तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये शिवांगी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री शिवांगीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)