Mirzapur 3 : कालीन भैया गुड्डूला शिकवणार चांगलाच धडा, वेबसीरिज लवकरच येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 16:45 IST2022-12-13T16:45:18+5:302022-12-13T16:45:18+5:30

मिर्झापूर 3 या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला, ट्रेलरनंतर आता प्रेक्षक या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वेब सीरिजमध्ये कालिन भैया आणि गुड्डू यांच्यातील बदल्याची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहत आहेत.

मिर्झापूर ही OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video च्या लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक आहे.

वेब सीरिजमधील गोलू गुप्ताची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती.

गोलूची भूमिका साकारणाऱ्या श्वेता त्रिपाठीने अलीकडेच खुलासा केला की ती व्यक्तिरेखा खोलवर रुजली आहे.

या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी थेरेपीचा आधार घ्यावा लागला होता.