Sunil Gavaskar Gautam Gambhir Team India, IND vs SA: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवामुळे गंभीरवर टीका होत असतानाच गावसकरांनी त्याची पाठराखण केली आहे ...
परदेशात फिरण्याची इच्छा प्रत्येकाची असते, पण आंतरराष्ट्रीय प्रवासाचा मोठा खर्च बघून अनेकांचे स्वप्न अर्धवट राहते. मात्र, आता तुमचा हा विचार बदलण्याची वेळ आली आहे! ...
. वर्षा उसगावकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाली. पण आज आपण वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या पतीबद्दल जाणून घेणार आहोत.
वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत संसार थाटला आहे.
वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ 20 वर्षं झाले आहेत.
अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.