Photos: उर्वशी रौतेलाच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 20:17 IST2021-02-15T20:17:54+5:302021-02-15T20:17:54+5:30

उर्वशी रौतेला बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
मीडिया रिपोर्टनुसार उर्वशी रौतेला लवकरच पंजाबी सिंगर गुरू रंधावासोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी उर्वशी व्हर्जिन भानुप्रियामध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
सध्या उर्वशी रौतेला वेबसीरिज इंस्पेक्टर अविनाश शूटिंगमध्ये बिझी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या वेबसीरिजमध्ये उर्वशी रौतेला रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर ३४.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)