उर्वशी रौतेलाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर माजवली खळबळ, शेअर केले बोल्ड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:40 IST2019-04-10T20:40:00+5:302019-04-10T20:40:00+5:30

अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा बोल्ड व हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने उर्वशीने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे.
उर्वशीच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे. तर काही चाहत्यांनी खिल्लीदेखील उडवली आहे.
एका चाहत्याने तर तुझ्या बाथरुममध्ये फोटोग्राफर आहेत अशी कमेंट केली आहे.
उर्वशीच्या या फोटोंना आतापर्यंत ९ लाख ९१ हजारांहून अधिक लोकांनी लाइक्स केले आहे.
नुकताच उर्वशी व बोनी कपूर यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता.
या व्हिडिओत बोनी कपूर उर्वशी रौतेला वाईट पद्धतीने टच करताना दिसले होते.
मात्र उर्वशीने स्पष्टपणे हे चुकीचे सांगितले होते आणि लोक या व्हिडिओकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचे स्पष्ट केले होते.
उर्वशीने वयाच्या १७ व्या वर्षी मिस युनिवर्स इंडियाचा किताब जिंकला होता.