अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले स्टायलिश फोटो, पहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 19:00 IST2020-11-24T19:00:25+5:302020-11-24T19:00:25+5:30

श्वेता तिवारी नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते.
नुकतेच श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती झाली होती.
श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरील मालिका दुश्मनमधून केली होती.
मात्र तिला कसौटी जिंदगी के मालिकेतून लोकप्रियता मिळाली.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामवर १.५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.