बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 18:15 IST2024-04-28T18:09:25+5:302024-04-28T18:15:43+5:30
तृप्ती डिमरीच्या बोल्ड फोटोंनी हॉटनेस वाढवला (tripti dimri)

तृप्ती डिमरी ही बॉलिवूडमधी सुप्रसिद्ध अभिनेत्री
तृप्ती डिमरीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
तृप्ती डिमरीने अॅनिमल मध्ये साकारलेली भाभी 2 ची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली
तृप्ती सध्या भूलभूलेय्या 3 चं शूटींग करतेय
तृप्तीकडे सध्या नवनवीन प्रोजेक्ट्सची रांग आहे
तृप्ती विकी कौशलसोबत सुद्धा आगामी प्रोजेक्टमध्ये झळकत आहे