गेली अनेक वर्ष मराठीत कार्यरत असलेल्या ऋजुता देशमुख यांचा पारंपरिक साज बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 18:25 IST2024-04-10T18:01:44+5:302024-04-10T18:25:29+5:30
ऋजुता देशमुख यांनी पिवळ्या साडीवरचे पारंपरिक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत (rujuta deshmukh)

ऋजुता देशमुख या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
ऋजुता देशमुख यांना आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
ऋजुता देशमुख यांनी गुलाबी बॉर्डर आणि पिवळा रंग असलेली साडी नेसली आहे
ऋजुता देशमुख यांनी केसात गजराही माळला असून या पारंपरिक साजात त्या सुंदर दिसत आहेत
ऋजुता देशमुख सध्या खरं खरं सांग नाटकात अभिनय करत आहेत
ऋजुता देशमुख यांचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्यांना एक मुलगीही आहे