लॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:20 IST2020-04-01T16:08:20+5:302020-04-01T16:20:48+5:30

निधी अग्रवाल असा घालवतेय वेळ

टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री निधी अग्रवाल लॉकडाऊनमध्ये मस्ती करताना दिसतेय.

घरात केक आणि वेगवेगळे मेन्यू बनवून ती आपला वेळ घालवत आहेत़

लॉकडाऊनच्या काळातील काही फोटो निधीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याशिवाय पेन्टिंगमध्येही ती वेळ घालवतेय.

‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात टायगर श्रॉफची अभिनेत्री म्हणून निधी अग्रवाल झळकली होती.

‘मुन्ना मायकल’ चित्रपटातील निधीचा ग्लॅमर अंदाज सगळ्यांनाच भावला होता.

बेंगळुरू येथे राहणारी निधी एक अभिनेत्री असण्याबरोबर प्रसिद्ध मॉडेलही आहे.

मिस दीवा-2014 या स्पर्धची ती स्पर्धक राहिली आहे.