'ये है मोहोब्बते'मधील छोटी पिहू आठवतेय का? १८ वर्षांची रुहानिका आता दिसते इतकी हॉट, ओळखताच येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:14 IST2026-04-09T12:07:25+5:302026-04-09T12:14:56+5:30

पिहूची भूमिका बालकलाकार रुहानिका धवनने साकारली होती. तिच्या लडिवाळ बोलण्याने आणि क्यूट अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती.

'ये है मोहोब्बते' ही हिंदी टेलिव्हिजनवरील एकेकाळी गाजलेली मालिका. या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल मुख्य भूमिकेत होती.

तर त्यांच्या मुलीची पिहूची भूमिका बालकलाकार रुहानिका धवनने साकारली होती. तिच्या लडिवाळ बोलण्याने आणि क्यूट अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती.

रुहानिका आता मोठी झाली आहे. १८ वर्षांची रुहानिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.

रुहानिकाचे इन्स्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.

तिने काही दिवसांपूर्वीच साडीमध्ये फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये तिच्या हॉट अदा पाहायला मिळाल्या.

रुहानिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बॅकलेस ब्लाऊजमधील तिचा हॉट लूक पाहून चाहतेही फिदा झाले.

रुहानिकाने मिसेस कौशिक की पाँच बहुँए, पल पल बढे है ये, माय साई या मालिकांमध्ये काम केलं आहे.

याशिवाय जय हो आणि घायल वन्स अगेन या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झलकळी होती.