रिअल लाइफमध्ये असे दिसतात 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे कलाकार, पहा त्यांचे न पाहिलेले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:12 IST2020-07-28T18:12:41+5:302020-07-28T18:12:41+5:30

हे आहेत तारक मेहताची भूमिका निभावणारे शैलेष लौढा आपल्या कुटुंबासोबत
हे आहेत दिलीप जोशी जे जेठालालची भूमिका साकारत आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दयाबेनची भूमिका साकारते आहे दिशा वाकानी.
मालिकेत गोकुळधाम सोसायटीच्या सेक्रेटरीची भूमिका साकारत आहेत मंदार चंदवादकर
चंपकलालची भूमिका साकारणारे अमित भट
मालिकेत माधवी भिडेची भूमिका साकारत आहे सोनालिका जोशी
जेनिफर मिस्त्री मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका निभावते आहे.
पोपटलालची भूमिका बजावलत आहे श्याम पाठक