PICS: 'तारक मेहता'मधल्या बबिता जींच्या फोटोंमधील अदा पाहून जेठालालच काय तुम्हीही पडाल प्रेमात, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 16:47 IST2022-04-02T16:31:33+5:302022-04-02T16:47:36+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता हिने पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम

मुनमुन दत्ताने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम

फोटोशूटमध्ये मुनमुन दत्ताने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम

अलीकडेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती 'तबाही' गाण्यावर डान्स करताना दिसत होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी दुर्गापूर, पश्चिम बंगाल येथे झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताने 2004 मध्ये 'हम सब बाराती' या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताने बॉलिवूडमध्ये मुंबई एक्स्प्रेस आणि मोरे सारखे चित्रपट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताचे इंस्टाग्रामवर ७.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)