'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीताने केले ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:52 IST2022-03-31T13:52:15+5:302022-03-31T13:52:15+5:30

Munmun Dutta : मुनमुन दत्ता ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताने काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत मुनमुन दत्ताने हाई स्लिट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते आहे. यात ती किलर अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वन शोल्डर ड्रेसमध्ये मुनमुन दत्ता ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्रीने या फोटोत सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)