सुरभी ज्योतीने पिंक टॉपमध्ये शेअर केले ग्लॅमरस फोटो, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:31 IST2021-01-25T17:18:21+5:302021-01-25T17:31:38+5:30

सुरभी ज्योतीचे पिंक टॉपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सुरभी ज्योतीने पिंक टॉपमधील ग्लॅमरस फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोशूटमध्ये सुरभी ज्योती पिंक टॉपमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.

सुरभी ज्योती सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सुरभी ज्योतीचा जन्म २९ मे, १९८८ साली पंजाबमधील जालंधरमध्ये झाला आहे.