वयाची चाळीशी उलटूनही श्वेता तिवारी दिसते ग्लॅमरस, लाल साडीतलं फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:41 IST2024-11-23T18:31:26+5:302024-11-23T18:41:33+5:30
Shweta Tiwari : श्वेता तिवारीचं लाल रंगाच्या साडीतलं फोटोशूट चर्चेत आले आहे.

श्वेता तिवारी ४४ वर्षांची असून तिचा फिटनेस आणि सौंदर्य घायाळ करणारं आहे.
'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारी प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली.
त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ती दिसली.
श्वेताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अलिकडेच श्वेता तिवारीने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
श्वेता तिवारीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.