श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, सिझलिंग लूक्सनं चाहत्यांना केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 15:58 IST2022-02-23T15:54:41+5:302022-02-23T15:58:35+5:30
श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ने सोशल मीडियावर शेअर केले साडीतील फोटो

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
श्वेता तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
श्वेता तिवारीने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत श्वेता तिवारीने टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे.
श्वेता तिवारीचा हा सिझलिंग लूर चाहत्यांना खूप भावतो आहे.
श्वेता तिवारीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
श्वेता तिवारीने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना चकीत केले आहे.