श्वेता तिवारीने बेडरूममध्ये केले फोटोशूट, जाळीदार ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 15:54 IST2021-07-28T15:54:21+5:302021-07-28T15:54:21+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
दोन मुलांची आई असूनही श्वेता तिवारीचा फिटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
श्वेता तिवारीने नुकतेच बेडरूममधील फोटो शेअर केले आहेत.
श्वेता तिवारीने या फोटोशूटमध्ये जाळीदार टॉप परिधान केले आहे.
श्वेता तिवारीच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
श्वेता तिवारीच्या ग्लॅमरस अदांनी घायाळ केले आहे.
श्वेता तिवारीचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.