श्रेया बुगडेची पतीसोबत काश्मिरमधील 'या' ठिकाणी निसर्गरम्य सफर, पाहा फोटोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 14:36 IST2024-07-08T14:11:00+5:302024-07-08T14:36:57+5:30
श्रेया बुगडेने तिच्या पतीसोबत फिरण्यासाठी काश्मिरमधील हे ठिकाण निवडले आहे (shreya bugde)

श्रेया बुगडेने नुकतीच तिच्या नवऱ्यासोबत काश्मिरमध्ये खास ट्रीप केली
श्रेया बुगडेने काश्मिरमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत
निसर्गरम्य वातावरणातील श्रेयाचा ग्लॅमरस अवतार सर्वांचं लक्ष वेधून घेतोय
श्रेया बुगडे काश्मिरमधील बैसारण पहलगाम या ठिकाणी भटकंती करायला गेलीय
श्रेया बुगडेसोबत तिचा पती निखिल शेठचाही कॅज्युअल अंदाज पाहायला मिळाला
श्रेया बुगडे सध्या ड्रामा ज्युनिअर्स या शोचं सूत्रसंचालन करत आहे
चला हवा येऊ द्या गाजवल्यावर श्रेयाने सूत्रसंचालक म्हणून नवी इनिंग सुरु केलीय