'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या फॅन्सना बसणार धक्का, शिवानी जोशी सोडणार मालिका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:42 IST2021-01-07T18:42:02+5:302021-01-07T18:42:02+5:30

is shivangi joshi quitting the show yrkkh
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
is shivangi joshi leaving the show
या मालिकेच्या फॅन्सना आता एक मोठा धक्का बसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
kaira instagram
या मालिकेत आता नायराचा अपघात होणार असून ती एका नव्या रूपात मालिकेत परतणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
mohsin khan instagram kaira instagram
गोएंका परिवार त्यांच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी जाणार आहे, त्यावेळी त्यांचा अपघात होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
yrkkh instagram
शिवांगी जोशी या मालिकेत नायराची भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
Shivangi joshi latest photos
शिवांगी जोशीला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
shivangi joshi aka kaira photos and images
शिवांगी जोशी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
shivangi joshi sizzling photos
शिवांगी जोशीला कायरा या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)