See photos : विक्रांत आणि इशाच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे खास क्षण एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 13:25 IST2019-01-09T12:33:36+5:302019-01-09T13:25:12+5:30

सध्या सगळीकडे विक्रांत आणि इशाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्यापासून ते लग्नाचे फोटो व्हायरल होतायेत.
या फोटो इशा आणि विक्रांतचा शाही अंदाज दिसतोय.
इशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे
लग्नाआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे
त्या दोघांचे लग्न धुमधडाक्यात होणार असून त्यांनी लग्न करण्यासाठी भोर हे स्थळ निवडले आहे
या फोटोंमधील इशा आणि विक्रांतचा शाही लूक प्रेक्षकांना चांगलाच भावतोय
लग्नसोहळ्यात सगळे वऱ्हाडी नटून-थटून तयार दिसतायेत.
प्रेक्षकांना इशा-विक्रांतचे लग्न 13 जानेवारीला सायंकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे.
तुला पाहते रे ही मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे
खूप स्टायलिश अंदाजात सुबोध भावे दिसतोय,
सुबोध आणि इशाची जोडी या फोटोत खूपच क्यूट दिसतायेत.
मेहेंदी सेरेमनीतला दोघांचा अंदाज पाहण्यासारखा होता.