साडी आणि ऐश्वर्या नारकर म्हणजे, सौंदर्याचा परफेक्ट संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 14:13 IST2024-02-22T13:51:27+5:302024-02-22T14:13:36+5:30

ऐश्वर्या नारकर यांचे साडीतले नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत

ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

ऐश्वर्या नारकर यांना आपण आजवर अनेक मालिका, सिनेमांमधून पाहिलंय

ऐश्वर्या नारकर यांनी साडीत नवीन फोटोशूट केलंय

ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतल्या फोटोशूटना त्यांचे फॅन्स पसंती दर्शवत असतात

ऐश्वर्या यांनी फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे

ऐश्वर्या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करत आहेत