संतूर मॉम! दोन मुलांची आई असूनही श्वेता तिवारी दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:39 IST2024-12-26T17:19:49+5:302024-12-26T17:39:08+5:30

Shweta Tiwari : श्वेता तिवारी लेटेस्ट फोटोत ग्लॅमरस दिसते आहे.

श्वेता तिवारी ४४ वर्षांची असून आजही ती तितकीच ग्लॅमरस दिसते.

श्वेता तिवारी दोन मुलांची आई असूनही तिचे फिटनेस आणि सौंदर्य घायाळ करणारे आहे.

'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारी घराघरात पोहचली. या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.

त्यानंतर श्वेता तिवारी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकली आहे.

श्वेता तिवारीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अलिकडेच श्वेता तिवारीने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

श्वेता तिवारीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.