प्रेग्नेंट आहे अभिनेत्री रुबीना दिलाइक, अभिनेत्रीने स्वत: केला हा खुलासा- PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 16:36 IST2020-07-10T16:36:32+5:302020-07-10T16:36:32+5:30

टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक सध्या तिच्या होमटाऊन हिमाचल प्रदेशमध्ये कुटुंबासमवेत एन्जॉय करत आहे.
रुबीना टीव्ही सीरियल 'जग जनानी माँ वैष्णो देवी' मध्ये लवकरच दिसणार अशी चर्चा होती. आता आलेल्या रिपोर्टनुसार ती या मालिकेचा भाग होणार नाही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रुबीना प्रेग्नेंट असल्यामुळे तिने मालिकेत काम न करण्याचे ठरवले.
आता रुबीनाने स्वत: या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.
रुबीनाने सांगितले तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा केवळ अफवा आहेत.
रुबीना म्हणाली, भविष्यात मी नक्की फॅमिली प्लॅनिंगचा विचार करेन आणि जेव्हा जी गोड बातमी असेल तेव्हा स्वत: ती फॅन्ससोबत शेअर करेल.