Hotness Overloaded रुबीना दिलैकने सोशल मीडियावर लावली आग, अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी….

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 15:44 IST2021-08-11T15:37:57+5:302021-08-11T15:44:39+5:30

'बिग बॉस 14'ची विजेती बनल्यानंतर अभिनेत्री रुबीना दिलैकचा सोशल मीडियावर जलवा पाहायला मिळत आहे. एक से बढकर एक फोटो शेअर करत चाहत्यांनाही घायाळ करत आहे.

रुबीना दिलैक सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते.

इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.

तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही.

रुबीना दिलैक आपल्या बोल्ड आणि बिनधास्त लूकने चाहत्यांना करते घायाळ.

समुद्र किनारी बोल्ड पोज दिलेले रुबीनाचे हे फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरले आहेत.

निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचे या फोटोत दिसत आहे.

ब्लॅक रंगातील स्विमविअर, झळाळी असलेली त्वचा आणि रुबीनाच्या बोल्ड अदा यामुळे या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.