प्रियदर्शिनी इंदलकरचं 'जालीम' सौंदर्य! स्टायलिश फोटोशूट एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:34 IST2025-03-17T16:23:51+5:302025-03-17T16:34:49+5:30
मोकळे केस, मेकअप आणि कातील पोज देत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
उत्तम अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
प्रियदर्शिनीचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.
प्रियदर्शिनी कायम ग्लॅमरस फोटोशूट करुन यातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच प्रियदर्शिनी गुलाबी रंगाच्या ऑफ-शोल्डर वन पीस ड्रेसमध्येमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये प्रियदर्शिनी कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.
या फोटोशूटसाठी तिने न्यूड मेकअप केला आहे. तर गळ्यात सुंदर साखळी परिधान केली आहे.
प्रियदर्शिनीने या लूकमध्ये कातील पोजही दिल्या आहेत. तिचा अदा थेट चाहत्याच्या मनाला भिडतेय.
प्रियदर्शिनी फोटोशूटला दिल्या कॅप्शननी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तिने प्रत्येक फोटोला वेगळं कॅप्शन दिलं.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.