निक्की तांबोळीच्या हटके लूकची झाली सर्वत्र चर्चा, मिरर गाउनमध्ये दिसली खूपच स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 18:36 IST2022-04-01T18:36:50+5:302022-04-01T18:36:50+5:30

Nikki Tamboli : निक्की तांबोळीला बिग बॉस या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली. बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते.

बिग बॉस फेम निक्की तांबोळी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे, (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर निक्की तांबोळीने हाय स्लिट गाउनमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत निक्की मिरर गाउनमध्ये खूप ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'बिग बॉस १४' नंतर निक्की तांबोळीची लोकप्रियता खूपच वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)

निक्की तांबोळीचे इंस्टाग्रामवर ३.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

निक्की तांबोळी खतरों के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)