निक्की तांबोळी साडीत दिसली लय भारी!, पाहा तिचे साडीतील ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 20:30 IST2021-12-13T20:30:08+5:302021-12-13T20:30:08+5:30

Nikki Tamboli : निक्की तांबोळीच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

बिग बॉस फेम निक्की तांबोळी पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पिंक साडीतील फोटो निक्की तांबोळीने शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस १४ नंतर निकी तांबोळीची लोकप्रियता खूपच वाढली.(फोटो: इंस्टाग्राम)

निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

निक्की तांबोळी खतरों के खिलाडी ११मध्येदेखील झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

निक्की तांबोळीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ साली औरंगाबादमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

निक्की तांबोळीचे इंस्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)